गर्भसंस्कार मातृत्वाचा एक सुंदर अनुभव समर्पणगर्भसंस्कार
जगातील सर्वोत्तम गर्भसंस्कार कार्यशाळा

सुंदर, आश्चर्यकारक, बुद्धिमान, आनंदी, निरोगी आणि इच्छित बाळ मिळविण्यासाठी प्राचीन रहस्य जाणून घ्या. उद्याचे  heros ठरवेल आजची गर्भावस्था, समर्पण हीलिंग गर्भ संस्कार मध्ये सहभागी होऊन आपल्या बाळाचे भाग्य आणि भविष्य स्वतः लिहा

  • 00Hours
  • 00Min
  • 00Sec

₹ 1999/- Special Offer Discount in Just For Free

Book Now

आनंदी आणि निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी आत्ताच Seat बुक करा.

गर्भसंस्कार नक्की कशासाठी? त्याचे विज्ञान समजून घ्या.

निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी प्राचीन आणि आधुनिक पद्धती जाणून घ्या.

वैय्यक्तिक सल्ला मिळवा.

भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बाळ,आई आणि परिवार

डिप्रेशन वर मात करा.

आई बाबा आणि होणारे बाळ यांचे संबंध मजबूत करा.

गर्भारपणात योग्य पद्धतीचे व्यायाम, योगा, ध्यान, प्राणायाम यांची सखोल माहिती मिळवा.

Normal delivery साठी शरीर आणि मनाची तयारी.

सुरळीत गर्भधारणेच्या प्रवासासाठी अनेक उपयुक्त गोष्टी जाणून घ्या.

आनंदी आणि निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी आत्ताच Seat बुक करा.
Just For Free

Happy & Healthy

बाळाला आनंदी आणि निरोगी कसे ठेवावे.

Desired Baby

तुमच्या इच्छेनुसार तुमच्या बाळाला सुंदर, आकर्षक, बुद्धिमान, आनंदी आणि निरोगी कसे बनवायचे.

Normal Delivery

सामान्य प्रसूतीसाठी स्वतःला कसे तयार करावे आणि आपल्या मुलाला नैसर्गिक जन्म कसा द्यावा ते शिका.

No Depression & Stress

गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर देखील सकारात्मक मानसिकता कशी टिकवावी आणि आनंदी कसे राहावे हे जाणून घ्या. Postpartum depression वर मात करा

Guidance by Doctor

अत्यंत अनुभवी डॉक्टरांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन.

Diet Chart

गर्भवतीचा योग्य आहार - काय खावे आणि काय खाणे टाळावे?

Bonuses Absolutely Free

गर्भसंस्कार चे प्राचीन विज्ञान 4999/- च्या बोनससह शिका.

आनंदी आणि निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी आत्ताच Seat बुक करा.
Just For Free

Bonuses

Bonus Offer : All registered participants will receive an exclusive bonuses worth ₹ 4999/- Absolutely Free After Attending Garbhsanskar workshop.

Expert Pregnancy Diet Chart Book!

- Nurture Your Unborn Child with Nutritious Meals and Optimal Nutrition.
- This Comprehensive Guide is Packed with Healthy Recipes and Tips for a Healthy Pregnancy.

One-on-One Consultation!

- Offer participants the opportunity to schedule a one-on-one consultation with you to address specific concerns or questions related to their pregnancy journey.

Premium WhatsApp Group Access!

- Connect with Like-Minded Parents and Expert Facilitators.
- Get Personalized Support, Tips, and Guidance throughout Your Pregnancy Journey.
- Join a Supportive Community and Share Your Experiences.

आनंदी आणि निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी आत्ताच Seat बुक करा.
Just For Free

Vision

आपले संपूर्ण स्वास्थ्य हेच आमचे ध्येय

हे mission घेऊन 2011 साली समर्पण हीलिंग सेंटरची नाशिक येथे सुरुवात झाली.

त्यानंतर पुणे महाराष्ट्र येथे समर्पण हीलींग सेंटर आणि समर्पण गर्भसंस्कार 15 ऑगस्ट 2012 मध्ये कार्यरत झाले.

आता केवळ पुणे येथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि भारताबाहेर देखील समर्पण हीलिंग सेंटर चे कार्य अविरत सुरू आहे.

गर्भसंस्कार, योग, ध्यान, रंग - संगीत उपचार पद्धती आणि होमिओपॅथी द्वारे प्रत्येकाला संपूर्ण स्वास्थ्य मिळवण्यासाठी मदत करणे हेच समर्पण हीलिंग सेंटरचे लक्ष्य आहे.

गर्भसंस्कार ही काळाची गरज ओळखून अतिशय सहज सोप्या पद्धतीने भारतीय वेद पुराणातील क्लिष्ट गर्भसंस्कार प्रक्रिया आणि त्याला दिलेली आधुनिक विज्ञानाची जोड ही समर्पण गर्भसंस्कारची खरी शक्ती आहे.

"नव्याने होणारे आईबाबा"❤️ आपल्या ह्या अलौकिक प्रवासात आम्ही कायम आपल्या सोबत आहोत.

Dr. Poonam Deolalikar

Pooja Soni

या दोन दिवसाच्या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार आहात ?

गर्भ संस्कार विज्ञान

गर्भधारणा करताना शरीर आणि मन स्वच्छ करण्यासाठी मेडिटेशन.

गर्भारपणात नक्की कोणती योगासने करावीत ? योगासने करण्याची योग्य वेळ व पद्धती याचे एका अनुभवी योगा ट्रेनर कडून मार्गदर्शन.

गर्भवतीचे आचरण व आहार-विहार कसे असावे ?

गर्भारपणात सध्या सर्वदूर पसरलेल्या डिप्रेशन वर मात कशी करावी ?

Testimonials

आनंदी आणि निरोगी गर्भारपण आणि प्रसूतीसाठी आत्ताच Seat बुक करा.
Just For Free